BIG BREAKING ; चॉकलेट देवून चिमुकलीवर अत्याचार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

चाळीसगाव ;- अंगणात खेळत असलेल्या अकरा वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेट आणि पैसे दिले आणि वडीलांना मारून टाकण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शहरातील एका भागात ११ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मुलगी ही तिच्या घरासमोर अंगणात खेळत असतांना संशयित आरोपी असफाक खान रऊफ खान याने तिला जवळ बोलावून चॉकलेट आणि १०० रूपये दिले. तसेच तिच्या वडीलांना मारून टाकण्याची धकमी देत तिला घरात नेवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी असफाक खान रऊफ खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी हे करीत आहे.

Child Chocolate

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS