Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त भुसावळ भाजपाने राबविले स्वच्छता अभियान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते “स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय” यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तापी नगर येथील सप्तश्रृंगी माता मंदिर व परीसरात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची विशेष उपस्थिती होती. स्वच्छता अभियान संपन्न झाल्या वर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पुष्पहार टाकून सामुहिक अभिवादन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस डॉ.केतकी पाटील, परिक्षीत बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जिल्हा चिटणीस प्रविण इखणकर,उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, माजी प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे, नगरसेवक पिंटू कोठारी, सतिश सपकाळे, अजय नागराणी, बोधराज चौधरी, निळकंठ भारंबे, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, सागर चौधरी, जयंत माहुरकर, चेतन जैन, प्रशांत नरवाडे, बी ए पाटील,श्रेयस इंगळे,सुजित भोळे, योगेंद्र हरणे, ॲड अभिजित मेणे,गिरीश पाटील, किरण सरोदे, उदय पाटील,राजु खरारे,लक्ष्मी मकासरे,अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, माधुरी चौधरी,भारती वैष्णव, वंदना सोनार, माधुरी एकनाथ चौधरी,राहुल तायडे, लखन रणधीर, संजय बोचरे,रवी दाभाडे, अल्बर्ट तायडे,शुभम पाटील, रितेश भारंबे आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS