पालकमंत्री पाटलांना बंधूशोक : कैलास पाटील यांचे निधन !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ८ नोव्हेबर २०२३ | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज दि. ८ नोव्हेबर रोजी पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज दि.८ नोव्हेबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अकस्मात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी बारा वाजता पाळधी येथील राहत्या घरून निघणार आहे. पालकमंत्री पाटलांच्या कार्यकर्त्यांना हि वार्ता जशी माहित पडत असल्याने अनेक कार्यकर्ते पाळधीकडे रवाना होत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jal Jeevan Mission | “कोट्यवधी खर्च तरी पाणी शून्य!...

Jal Jeevan Mission | यावल | मिलिंद जंजाळे | यावल तालुक्यातील दहिगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेला पाणीपुरवठा प्रकल्प गेल्या वर्षभरापासून...

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

RECENT NEWS