back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Hunting Bhekar Deer ; काळाडोह पाडयावर भेकर प्रजातीच्या हरिणाची शिकार व मास शिजवतांना हवलदार यास अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वन जंगल क्षेत्रातील काळाडोह परिसरात वनविभागाच्या कार्यवाहीत भेकर प्रजातीच्या हरीणची शिकार करण्यात येवुन तिचा मास शिजवतांना एका संशयीत आरोपीस पकडण्यात आहे . या संदर्भात वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रातील काळाडोह या ठीकाणी भेकर या प्रजातीची शिकार करून तिचा मास शिवजवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्या वरुन वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच व वनक्षेत्राचे पथकासह मौजे काळाडोह पाड्यावर जाऊन आरोपी इसम नामे हवलदार नहारसिंग बारेला याला सापडा रचून त्याच्या राहत्या घरात भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना रंगेहाथ पकडले. व चौकशी साठी ताब्यात घेतले. गुन्हेकामी वनपाल डोंगर कठोरा यांनी प्र. रि. क्रमांक०३ / २०२४ दिनांक ३एप्रील रोजी नोंदवून आरोपीस आज दिनांक ४ एप्रिल २o२४ रोजी न्यायाधीश यावल यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची वनकोठडी सुनावली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे हे करीत आहेत.

- Advertisement -

सदरची कार्यवाही जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक यावल, यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरच्या कार्यवाही मध्ये यावल पूर्व वनक्षेत्रातील कर्मचारी राजेन्द्र तायडे ,बि बि गायकवाड यांच्यासह पुर्व विभागाचे व पश्चीम क्षेत्राचे कर्मचारी आणी राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांनी सहभागी होते.

Hunting Bhekar Deer

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS