यावल ; – तालुक्यातील सावखेडा सीमा येथील ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे पूजन सामूहिकरीत्या करण्यात आले याप्रसंगी अजय पाटील सर यांनी संविधान दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विशद केली यावेळी उपसरपंच मुबारक तडवी सदस्य लक्ष्मण बडगुजर विकास पाटील महमूद तडवी कुरबान तडवी शिराज तडवी इब्राहिम तडवी मुस्तफा तडवी नबाब तडवी सेवानिवृत्त फौजदार महंमद तडवी मरेखा तडवी राजेंद्र पाटील नबाब तडवी सुभेदार तडवी अजित तडवी ग्रामसेवक निकेतन बिराडे लिपिक गणेश पाटील इब्राहिम तडवी अकबर तडवी सिकंदर तडवी सलीम तडवी विजय साळवे कोतवाल व सेवानिवृत्त मुख्याध्यापक शब्बीर तडवी यांचे सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.