back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Yaval Faizpur Road Accident ; यावल फैजपुर रस्त्यावर भिषण अपघातात मोटरसायकल चालकाचा दुदैवी मृत्यु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल ( प्रतिनिधी ) ; – येथील यावल फैजपुर रोड वरील पॅट्रोल पंपा समोर दुचाकी व चारचाकी मोटर वाहनाचा भिषण अपघात झाल्याने या घटनेत एकाचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

- Advertisement -

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की खलिल दिनांक ३० नोव्हेंवर रोजी दुपारी ३ते ३ , ३० वाजेच्या दरम्यान यावल फैजपुर मार्गा वरील सुब्हानी पॅट्रोल पंपा समोरील परिसरात सैय्यद खलील सैय्यद हमिद हे आपल्या ताब्यातील एमएच १९डी वाय ८२०५ क्रमांकाच्या शाहिन या मोटरसायकलने यावल कडे येत असतांना याच ठिकाणी रस्त्यावर असलेल्या स्विफ्ट डिझायर या चारचाकी मोटर वाहन क्रमांक एमएम०४ डी एन२६२७या वाहनाने यावल कडून फैजपुर कडे जात असतांना मोहसिन खान मुक्तार खान याने भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालवुन जात असतांना पॅट्रोल पंपावरून आपल्याकडील मोटरसायकल घेवुन यावल शहराकडे येणाऱ्या सैय्यद खलील ( उर्फ खलनायक ) सैय्यद हमीद वय ४५ वर्ष राहणार डांगपुरा यावल यांच्या मोटरसायकल चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात सैय्यद खलील यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झालेल्याने त्यास पुढील उपचारासाठी भुसावळ येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले . याबाबत मयताचा पुतण्या सैय्यद तन्वीर सैय्यद शकील यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने चारचाकी वाहनचालका विरुद्ध दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

Yaval Faizpur Road Accident

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS