Pavitra portal | पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीत उर्दु माध्यमाचे जागा अपलोड करण्याची मागणी.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Pavitra portal | साक्षीदार न्यूज | दिनांक १२/१२/२५ रोजी जळगांव जिल्हाचे शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि सीईओ मॅडम जळगांव यांना शिक्षक भरतीबाबत निवेदन देण्यात आले या निवेदन द्वारे अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ व अभियोगता धारक यांचे कडून निवेदन देण्यात आले की संच मान्यता अनुसार उर्दु माध्यमाचे ज्या ज्या जागा रिक्त राहिल्या आहेत त्या सर्व जागाची जाहिरात लवकरात लवकर पवित्र पोर्टल वर देण्यात यावी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 नुसार पदभरती सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार मंजूर, कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करण्यात यावी. त्यासाठी बिंदुनामावली प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आली त्या वेळी मोईन खान व सोबत त्यांचे मित्र उपस्थिती होते.

- Advertisement -

Pavitra portal

TAIT 3 निकाल जाहीर झाला असून त्यानुसार शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होतील अशी अपेक्षा आहे. संदर्भ क्र.१ नुसार राज्याचे शिक्षण आयुक्त साहेब यांनी वर्ष २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार बिंदुनामावली तपासणी करून मंजुर, कार्यरत व रिक्त पदानुसार व विषय आणी आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तय्यार असणे आवश्यक असल्याचे म्हटलेले आहे. तरी आपल्याशी नम्र विनंती की आपण लवकरात लवकर बिंदुनामावली तपासणी करून पुढील होणाऱ्या शिक्षक भरतीत उर्दू माध्यमाच्या जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टल वर अपलोड करावा अशी विनंती करण्या आली.

Pavitra portal

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS