back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

मतदानरुपी आशिर्वाद देण्याचे यावल तालुक्यातील मतदारांना केले धनंजय चौधरींनी आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रावेर (सुनील भोळे) : – विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी काल (दि.११) यावल शहर, अंजाळे, वाघळूद या परिसरात आपला प्रचार दौरा काढला.

- Advertisement -

Dhananjay Chaudhary

यावेळी यावल तालुक्यातील यावल शहर, अंजाळे, वाघळूद यासह परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून यावल ते फैजपूर रस्ता डांबरीकरण यावल ते भुसावळ रोडवरील काँक्रीटीकरण व अंतर्गत रस्ते डांबरीकरण,काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली.

- Advertisement -

Dhananjay Chaudhary

यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य शेखरदादा पाटील,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी छब्बीर शेठ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकेश येवले, सर काँग्रेस रावेर लोकसभा कार्याध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, यावल माजी नगराध्यक्ष अतुलदादा पाटील श्री राकेशदादा कोलते श्री शरदकाका कोळी,शिवसेना शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले,काँग्रेस शहराध्यक्ष कदिर खान,हाजी इकबाल खान,माजी नगरसेवक युनूस शेठ,अस्लम मेम्बरं,मनोहर सोनवणे,संतोष खर्चे,पप्पू जोशी,कडू पाटील,विवेक अडकमोल,हसन तडवी,बारी समाज पंच मंडळ अध्यक्ष श्री दगडू बारी,बशीर तडवी,हाजी गफ्फार शहा,संदीप भैय्या सोनवणे,राजेशदादा करांडे,कामराज घारु,बोडदे नाना, अरुण लोखंडे, अजय बढे,विक्की गजरे,व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS