जळगाव ; – शनिवार २८ रोजी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त जळगावातील सर्व मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी यंदाही धर्मरथ फाऊंडेशन व लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाउंडेशन वतीने स्वागत करण्यासाठी सर्वांन साठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.विनायक पाटील व श्री.महेश चौधरी यांच्या वतीने नवीन पायंडा पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.महर्षी वाल्मिक जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुक मध्ये सहभागी सर्व मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, या प्रसंगी व्यासपीठावर धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.विनायक पाटील,लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाऊंडेशनचे श्री.महेश चौधरी,चंदन कोल्हे,सुनील सरोदे,विलास सांगोरे,तुषार सूर्यवंशी,रुपेश सरोदे ,राहुल सरोदे,पवन झुंजारराव, निखिल झोपे,जितेंद्र धांडे,जयेश भंगाळे, वरून पाटील ,विजय राठोड,रोहन पाटील,यश पाटील,कौशल भोसले,विशाल वाणी, महेंद्र परदेशी,अशपाक शहा,संदीप बारसे,मनीष गोळे,भैय्या शेळके,कौशल शर्मा ,तुषार शर्मा,चेतन सणस,भूषण बिरारी,पुष्पक पवार,आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी सुत्रसंचालन सागर कुटुंबळे यांनी केले.
यशस्वितेसाठी यांचे सहकार्य लाभले.
Maharishi Valmiki Jayanti ; महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त धर्मरथ फाऊंडेशन व लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाउंडेशन वतीने सर्व मंडळांचे स्वागत
- Advertisement -