Dhule to Mumbai Sangharsh Padayatra ; आदिवासींच्या न्याय हक्कासाठी शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी व इतर आदिवासींच्या न्याय हक्कासाठी दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता सर्वसामान्य जनतेच्या अन्याया विरुद्ध आंदोलन करुन न्याय मिळवून देणारे शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एकवीरा देवी देवपुर धुळे पासून तर मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा मोर्चा काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

आदिवासी टोकरे,महादेव, मल्हार कोळी जमातीच्या लोकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व येणाऱ्या पुढल पिढीच्या भविष्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून फक्त एक वेळा एकत्र येऊन ह्या १२ दिवसांच्या संघर्ष पदयात्रेत यावे आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण कि आता जर का आपण एकत्र येऊन शासनाविरुध्द लढलो नाही व संघर्ष केला नाही कारण कि आज पर्यंत असा संघर्ष पदयात्रा मोर्चा कोणीच काढला नाही व भविष्यात कोणी काढणार नाही म्हणून आता आपल्याला शानाभाऊ सोनवणे यांच्या रुपात लढाऊ व्यक्ती महत्व व समाजाला एक चांगले नेतृत्व मिळाले आहे म्हणून या १२ दिवसांच्या संघर्ष पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेशभाऊ बाविस्कर, प्रकाश कोळी ( खन्नाभाऊ ) गुलाबराव बाविस्कर, अनिल सैदांणे सर, सरिताताई कोळी ,आत्माराम दोडे, तुषार सैदाणे, ॲड योगेश कोळी अशोक बाविस्कर जिवन तायडे आन्ना कोळी चिः डिगबंर सोनवणे, आबा कोळी, सचिन सपकाळें सह जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे तरुण तडफदार युवक व कार्यकर्त्यांनी केले आहे

Dhule to Mumbai Sangharsh Padayatra

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS