दिगंबर Jain जैन बहुउद्देशीय मंडळातर्फे ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jain

जळगाव ( साक्षीदार न्युज ) ; – येथील दिगंबर Jain जैन बहुउद्देशीय मंडळातर्फे समाजातील ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळातर्फे आयोजित पर्युषण महापर्व सांगता सोहळा ओक मंगल कार्यालयात संपन्न झाला.

- Advertisement -

Jain

यावेळी जेष्ठ पत्रकार धन्यकुमार जैन, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता डेरेकर, शुभ आरंभ फाउंडेशनचे संस्थापक चंदन जैन यांच्या हस्ते जिल्ह्यातील ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आर्या सैतवाल हीच्या मंगलाचरणाने झाली. तर तोंडापूर येथील अंजली जैन हिने पर्युषण महापर्व व समाज यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम समिती अध्यक्ष महावीर सैतवाल, मंडळाचे अध्यक्ष गणेश डेरेकर, उपाध्यक्ष दिपक जैन, रमेश खोबरकर, पवन जैन, सागर जैन, योगेश काळे, राहुल शिंपी, देवेंद्र डेरेकर, सुनिल अपकाळे, भावेश आंबेकर, रुपेश जैन, अनिल अपकाळे, विजय सैतवाल, जिनेंद्र सैतवाल, सचिन सैतवाल, प्रदिप सैतवाल, श्रीकृष्ण चतुर, दिपक फुलमोगरे, मनिष संगवे, दिलीप जैन, राजेंद्र सुलाखे, विश्वनाथ जैन, अजय सुर्यवंशी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन भावेश जैन, संतोष जैन यांनी तर आभार प्रदर्शन दिपक फुलमोगरे यांनी केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS