Annabhau Sathe birth anniversary
धरणगाव (साक्षीदार न्युज) ; – तालुक्यातील बाभळे बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील व जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मदतीने जीपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीचे औचित्य साधुन शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
- Advertisement -
यावेळी शाळेचे शिक्षक तेजपाल ठाकुर, व शिक्षिका निशिगंधा पाटील, मागासवर्गीय सेनेच उप तालुका प्रमुख अमोल गजरे, बाभळे येथील शिवसैनिक रोहीत पाटील, विनोद पाटील, गौरव पाटील, सागर सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वह्या वाटप करण्यात आल्या.
Annabhau Sathe birth anniversary
- Advertisement -