back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

भुसावळ शहरात डबल मर्डर झाल्याने खळबळ..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार न्यूज | २९ मार्च २०२४ | जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने रक्तरंजीत झाले आहे. भुसावळ – जळगाव जुन्या रस्त्यावर पुलाजवळ दोघांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याचे बोलले जात असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या पुलाजवळ बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना लागलीच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत. जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मयत एक राजकीय पदाधिकारी तर दुसरा हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते. सविस्तर बातमी लवकरच.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS