डॉ.श्री.महेश सुनील महाजन हे M.Ch. Neuro Surgery या super speciality परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ; – तालुक्यातीलटाकरखेडा डॉ.महेश सुनील महाजन हे M.Ch. Neuro Surgery या super speciality परीक्षेत विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले आहेत.डॉ.महेश यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय,भुसावळ येथून तर M.B.B.S.नायर वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या नामांकीत वैद्यकीय महाविद्यालयातुन पुर्ण केलेले आहे.

- Advertisement -

M.S. Gen Surgery रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविदयालय.. अंबेजोगाई येथून प्रथम श्रेणित उत्तीर्ण केलेले असुन.डाँ.महेश महाजन हे NEET Super speciality परीक्षेत भारतातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या कुटुंब समाज गाव तालुक्यासह जिल्हाचे नाव तेव्हा रोषण केले होते…त्यांनी मौलाना आझाद मेडिकल कॉलेज आणि जी.बी. पंत हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे M.Ch. Neuro Surgery या Super speciality कोर्ससाठी प्रवेश मिळविला होता.नुकताच M.Ch. Neuro Surgery Super speciality निकाल लागला असुन..डाँ.महेश हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत.
डॉ.महेश हे त्यांच्या राणे राजपूत समाजातील पहिलेच Neuro Surgeon असल्याने स्वसमाजासह सर्वं स्तरातुन त्यांचे खूप खूप कौतुक होत आहे.

डॉ.महेश महाजन यांचा शैक्षणिक प्रवास हा विदयार्थ्यांना प्रेरणादायी असा आहे.डाँ.महेश हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भुसावळ येथे कार्यरत असलेले श्री.सुनील रतन महाजन यांचे ते सुपुञ आहेत..

M.Ch. Neuro Surgery

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS