डॉ. उल्हास पाटीलांच्या हस्ते श्रीराम पूजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;- येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या अन्नपुर्णालयम येथे प्रभु श्री रामनवमीनिमीत्‍त वैद्यकिय अधिक्षक डॉ.पे्रमचंद पंडीत यांनी सपत्नीक पूजन केले तर डॉ. उल्हास पाटील यांचे हस्तेही पूजन करण्यात आले.

- Advertisement -

गोदावरी फॉउंडेशनचे राजपूरोहीत डी टी राव यांनी मंत्रघोषात डॉ प्रेमचंद पंडीत यांनी सपत्नीक विधिवत अभिषेक व पूजा केली तर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते देखिल पूजा करण्यात आली. यावेळी वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,प्रशासन अधिकारी, आणि कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थीत होता. पूजनानंतर प्रभु श्री रामाचा जयघोषाने परिसर दणाणून गेला.

प्रभुरामचंद्राचा आदर्श प्रत्येकाना अंगी बाळगावा — डॉ. उल्हास पाटील
संपुर्ण देशात राममंदिर लोकार्पणामूळे आनंदोत्सव साजरा केला जात आहे. श्री प्रभुरामचंद्रानी आपल्या वडीलांच्या वचनपुर्तीसाठी वनवास स्विकारला,माता पिता भक्‍ती आणि प्रेमाचे प्रतिक आहे त्यामूळे त्यांचा आदर्श प्रत्येकाने डोळयासमोर ठेवावा असे यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS