Best Optical Shop in Jalgaon | जळगावकरांच्या नजरेसाठी आता ‘ऐनक प्लस’! ३० वर्षांचा अनुभव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम; आज भव्य शुभारंभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Best Optical Shop in Jalgaon | जळगाव | साक्षीदार न्यूज | गेल्या तीन दशकांपासून चष्म्याच्या जगात आपला विश्वास सार्थ ठरवणाऱ्या ‘गुरुनानक ऑप्टिकल्स’चा ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता एका नवीन रूपात जळगावकरांच्या सेवेत येत आहे. रिंग रोडवरील आर.के. टॉवर येथे ‘ऐनक प्लस’ या अत्याधुनिक आणि भव्य दालनाचा उद्या, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता शानदार शुभारंभ होत आहे.

- Advertisement -

Best Optical Shop in Jalgaon

मोफत नेत्र तपासणी आणि हाय-टेक सुविधा केवळ चष्मे विक्री नाही, तर ग्राहकांच्या डोळ्यांची काळजी घेण्याच्या उद्देशाने ‘ऐनक प्लस’मध्ये अत्याधुनिक मशिनरीद्वारे मोफत नेत्र तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. होलसेल क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्याने, ग्राहकांना गुणवत्तेसोबतच किमतीतही मोठा फायदा मिळणार आहे.

- Advertisement -

जागतिक ब्रँड्सचे कलेक्शन चष्म्यांच्या फॅशनमध्ये जागतिक स्तरावर नावाजलेले ब्रँड्स आता एकाच छताखाली मिळतील. यामध्ये:

  • फ्रेम्स व गॉगल्स: रेबॅन (Ray-Ban), ओकले (Oakley), जग्वार (Jaguar), वॉग (Vogue), फास्टट्रॅक (Fastrack), वुल्फ आईज, पोलोराईड, इंसिस्ट, फेदर.

  • लेन्सेस: जागतिक दर्जाच्या ‘झाईस’ (Zeiss) कंपनीच्या लेन्सेस येथे उपलब्ध असतील.

संपूर्ण वातानुकूलित दालन आणि अत्यंत वाजवी दर हे या शोरूमचे मुख्य आकर्षण आहे. या सोहळ्याला सर्व जळगावकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक दिनेश गेही आणि आकाश घुमनानी यांनी केले आहे.

Best Optical Shop in Jalgaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Shinde Group | साकळीत आज राजकीय ‘टर्निंग पॉइंट’! प्रवेशानंतर...

Shinde Group यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील साकळी गावात आज (४ एप्रिल) होणाऱ्या प्रवेश सोहळ्यामुळे स्थानिक राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून, राजकीय...

Kharat of Jalgaon | नाशिकच्या खरातनंतर आता ‘जळगावचा खरात’...

Kharat of Jalgaon साक्षीदार न्यूज । सुनिल भोळे । देशात सध्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या भोंदू बाबामुळे...

RTO Auto Ricksha | ८ एप्रिलला जळगाव आरटीओवर ऑटोचालकांचा...

RTO Auto Ricksha जळगाव | साक्षीदार न्यूज | राज्यातील ऑटो रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ८ एप्रिल रोजी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर...

RECENT NEWS