back to top
शनिवार, एप्रिल 19, 2025

Maharashtra Election : BJP भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Assembly Election 2024 : BJP विधानसभा निवडणुकीमध्ये अनेकांनी पक्षविरोधात  बंडखोरी केलेली आहे त्यामळे भाजपाकडून या ४० बंडखोरांवरानवर कारवाई केली आहे. या आधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून बंडखोरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात आली होती. आता भाजपनेही कारवाईचे हत्यार उगारलेय. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका या ४० जणांवर भाजप कडून गंभीर कारवाई केली आहे. भाजपकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या ४० जणांवर अखेर भाजपकडून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर पक्षाकडून हाकालपट्टी केली आहे. बंडखोरी करणाऱयांमध्ये नंदमेर्याचे तुषार भारतीय , नालासोपारा हरिश भगत मागठाणे गोपाल जव्हेरी ,सावंतवाडी विशाल परब, श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, अक्कल कोट सुनील बंडगर, अमरावती जगदीश गुप्ता, साकोली सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआ आमनेसामने लढत आहे . तीन तीन पक्ष असल्यामुळे जागावाटप करताना महायुतीला खूप कसरत करावी लागली. काही जागा सोडाव्या देखील लागल्या, तर अनेक ठिकाणी माघार घ्यावी लागली. भाजपने १४८ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्या काही हक्काच्या ठिकाच्या जागा सोडावया लागल्या होत्या . त्यामुळे इच्छूक उमेदवार नाराज झाले होते. त्यांनी पक्षविरोधात जात बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती. पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु भाजपने बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले, पण काही जणांनी उमेदवारीवर ठाम होते कि आम्ही अनेक वर्षणापासून पक्षाशी एक नवस्था आहोत आम्हाला संधी मिळालीच पाहिजे म्हणौ आजही धारकाला होंता मात्र तिकीट न मिळालयाने उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपकडून कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

यांच्यावर झाली कारवाई ?

धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील

जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे

अकोट – गजानन महाले

वाशिम – नागेश घोपे

बडनेरा – तुषार भारतीय

अमरावती – जगतीश गुप्ता

अचलपूर – प्रमोद गडरेल

साकोली – सोमदत्त करंजेकर

आमगाव – शंकर मडावी

चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे

ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली

अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल

नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे

घणसांवगी – सतीश घाटगे

जालना – अशोक पांगारकर

गंगापूर – सुरेश सोनवणे

वैजापूर – एकनात जाधव

मालेगाव – कुणाल सूर्यवंशी

बागलान – आकाश साळुंखे

बागलान – जयश्री गरुड

नालासोपारा – हरिष भगत

भिवंडी – स्नेहा पाटील

कल्याण – वरुण पाटील

मागाठणे – गोपाळ जव्हेरी

जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकरू

अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल

नेवासा – बाळासाहेब मरकुटे

सोलापूर – शोभा बनशेट्टी

अक्कलकोट – सुनिल बंडकर

श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते

सावंतवाडी – विशाल परब

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance | राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचे...

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance  साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख...

Jalgaon Spa Center Raid Nayantara Mall | स्पा सेंटरच्या...

 Jalgaon Spa Center Raid Nayantara Mall साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । जळगाव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा...

Telangana Mother Poisons | मातेचा क्रूर कृत्य: प्रियकरासाठी तिन्ही...

 Telangana Mother Poisons साक्षीदार न्युज । एका आईने आपल्या तिन्ही मुलांना विष देऊन त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीय रजिता या...

RECENT NEWS