सोशल मिडीयावर महिलेचे बनावट खाते ; गुन्हा दाखल !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | जळगाव तालुक्यातील आसोदा गावात राहणाऱ्या एका महिलेचे नाव वापरून इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट खाते उघडून त्यात महिलेच्या मुलीचे एडिट केलेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा येथे ४२ वर्षीय विवाहिता राहत असून ११ सप्टेंबर ते आजपावेतो एका अनोळखी व्यक्तीने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते व फेसबुक खाते तयार केले. दोन्ही खात्यांना महिलेचे नाव वापरून अनोळखी इसमाने तिच्या मुलीचे एडिट केलेले फोटो आणि व्हिडिओ त्यात व्हायरल केले. याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन अनोळखी व्यक्तीविरुद्ध १९ रोजी सुपारी वाजता गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक लीलाधर‍ कानडे करीत आहे..

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS