यावल (प्रतिनिधी) ; – तालुक्यातील सावखेडा सिम गटारीत अनोळखी कोणीतरी स्त्री जातीचे अर्भक सोडून दिले तेव्हा एका व्यक्तीस दिसले तत्काळ त्यांनी गटारीतून हा अर्भक बाहेर काढला गावातील पोलीस पाटील यांना सांगितले याबाबत यावल पोलिसात दूरध्वनी द्वारे सुद्धा कळविण्यात आले आहे सदर अर्भक स्त्री जातीचे असून ते पाच ते सहा महिन्याच्या असावे असा अंदाज महिला वर्गाकडून काढला जात आहे असे कृत्य करणाऱ्या महिलेस शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही कारवाई करावी अशी मागणी गावकरी करीत आहे हा प्रकार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. याबाबत पोलिसांनी स्थानिक गावकऱयांनी असून महिलेचा शोध यावल पोलीस घेत आहे
Female
- Advertisement -