कारण नसताना मुलीसह बाप लेकाला मारहाण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३

- Advertisement -

शहरातील कानळदा रोडवरील गजानन नगरात राहणाऱ्या कुटुंबाच्या घरावर दगडफेक करीत कुटुंबातील तीन जणांना मारहाण करून दुखापत करण्यात आली. ही घटना शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरातील गजानन नगर येथे अशोक किसन ठोसर (वय ५७) हे परिवारासह वास्तव्यास असून शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री घराबाहेर आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या मागे राहणाऱ्या चार जणांनी काहीही कारण नसताना ठोसर यांच्या घरासमोर येत मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ केली. तर अनोळखी १० ते १२ जणांनी त्यांच्या घरावर दगडफेक करून साहित्याचे नुकसान केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS