- Advertisement -

Unmesh Patal Resigne ; विधानसभेचे तिकीट नाकारल्याने गेल्या अनेक दिवसां पासून नाराज असलेले खासदार उन्मेष पाटलांनी आज ११. ५० मिनिटांनी आपला राजीनामा सादर केला आहे . हा राजीनामा त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम जी बिर्ला यांच्या कडे सादर केले आहे . उन्मेष पाटील हे गेल्या दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने ते पुढे काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागलेले होते . गेल्या तीन चार दिवासांपासून मुबईला ठाण मांडून होते . आणि अखेर ते आज ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत जात असल्याचे बोलले जात आहे .
- Advertisement -
या लिंकवर क्लिक कराल ; 👉🏽 BJP ; खा. उन्मेष पाटील प्रवेश साठी जळगावहुन अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
Unmesh Patil Resigned
- Advertisement -