Fire News: कंपनीला भीषण आग,त्यात ६ कामगारांचा होरपळून मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Fire News: वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक अघटित घटना छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज एमआयडीसीत घडली या ठिकाणी एका कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत एकूण सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे .

- Advertisement -

वाळूज MIDC मधील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये असणाऱ्या ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ कंपनीत रविवारी रात्रीला कामगार हे झोपेत असतांना हि आग लागली . मृत्यूमुखी पडलेले कामगार बिहार राज्यातील आहेत. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते .सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीत रबरी हातमोजे बनवण्याचे काम बनविण्याचे १५ कामगारांसह एक महिला व दोन लहान मुले असे एकूण १८ जण येथे काम करीत होते . या कंपनीत काम करणारे कामगार हे बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील मिर्झापूर, पंचायत दलोकर या गावाचे रहिवासी असल्याची माहिती कंपनीत कामकारणर्या बाकी कामगारांनी दिली . या शिवाय एक कामगार हा पश्चिम बंगाल व शेजारच्या गावातील आहे.

हे हि वाचा

दोन गावठी पिस्तुलासह संशयीताला अटक; जळगाव एलसीबी ची कारवाई

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

मुख्याध्यापिकेने शाळेच्या विद्यार्थी सोबत केले….

पत्नीने केले पतीवर कैचीने वार कारण …

 

मरण पावलेल्या कामगारांची नावे
या कंपनीला लागलेल्या अग्नीतांडवात मरण पावलेल्यांमध्ये एका ज्येष्ठ आणि एका १८ वर्षीय युवक कामगाराचा देखील समावेश आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (३२), इक्बाल शेख (१८), ककनजी (५५), रियाजभाई (३२), मरगुस शेख (३३) या कामगारांचा मृत्यू झाला आहे.

आग लागल्यामुळे यात काही कामगारांचा हा धूरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असाहि अंदाज व्यक्त केला जात आहे . कामगार हे भर रात्रीला झोपेत असताना ही आगीची घटना घडली आहे. जसे हि आग लागली हे काळालयावर काही जणांनी छतावरून झाडाच्या सहाय्याने उड्या मारल्या. आगेने भडका घेतला तेव्हा सहा कामगार आतच अडकले होते.

रात्रीला १. ५ ला जशी हि आगीची माहिती वाळूज अग्निशमन दलाला मिळाली आणि लगेच दोन बंब, बजाज ऑटो कंपनीचा एक, महापालिकेचे दोन व चिकलठाणा अग्निशमन दलाचा एक अशा ६ बंबांसह वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम सकाळ पर्यंत सुरु होते . अग्निशमन दलाकडून कंपनीत अडकून पडलेल्या सहा कामगारांचे मृतदेह काढण्यात आले .

Fire News

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS