ISO Certification First ;आयएसओ मानांकन सर्वात प्रथम या चार स्वत धान्य दुकानदारांनी मिळाले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

ISO Certification First जळगांव ; – शहरातील येथील चार स्वस्त धान्य दुकानाला आयएसओ मानांकन मिळाले आहे. जळगांव जिल्ह्यातुन जळगांव शहरात सर्वात पहिले आयएसओ मानांकन मिळाल्याने नागरिकाना कडून सर्वत्र अभिनंदन होत आहे .

- Advertisement -

यावर एकदा
क्लिक करा

जळगांव जिल्ह्यात एकूण १९५४ रेशन दुकाने आहेत. त्यातील ३५७ रेशन दुकानांची निवड आयएसओ मानांकनासाठी करण्यात आली होती . या सर्व स्वस्त धान्य दुकाना मधून सर्वात आधी शहरातील या श्री प्रशांत राजेंद्र भावसार, श्री व्ही बी खानव ,श्री प्रकाश माधव भंगाळे,अध्यक्ष अपना ग्राहक भांडार चार दुकान दारानी आय एस ओ चा मिळविलेला आहे .

आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी दुकानाचे रेकॉर्ड,दुकानाचे स्टॉक रजिस्टर अद्ययावत आहे. सीसीटीव्ही, अग्निक्षमण यंत्र यासह इतर अनेक निकष दुकानात उपलब्ध आहेत.या निकषांची पुर्तता केल्यानंतर आयएसओ प्रतिनिधी ने कडून प्रत्यक्ष दुकानांची पाहणी करून आयएसओ मानांकन प्रमाणपत्र दिले.यावेळी आज दिनांक 29.1.2024 रोजी जळगाव शहरातील स्वस्त धान्य दुकानदार श्री प्रशांत राजेंद्र भावसार, श्री व्ही बी खानव ,श्री प्रकाश माधव भंगाळे,अध्यक्ष अपना ग्राहक भांडार यांना माननीय श्री नामदेव पाटील तहसीलदार जळगाव , श्री राहुल वाघ पुरवठा तपासणी अधिकारी , श्री अनिल पवार अ का व श्री के आर तडवी अ का यांच्या हस्ते आयएसओ चे प्रमाणपत्र देण्यात आले .

ISO Certification First

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS