Panchayat Samiti Yawal | माजी उपसभापती पंचायत समिती यावल कै.रामसिंग उखर्डू पाटील यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Panchayat Samiti Yawal दुसखेडा | दुसखेडा येथील रहिवाशी माजी उपसभापती पंचायत समिती यावल कै.रामसिंग उखर्डू पाटील (वय ८३ वर्षे ) यांचे आज दि २५/१२/२०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं, तीन मुली, सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे. श्री प्रल्हाद पाटील व श्री.पद्माकर पाटील यांचे ते वडील होते.त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दि. २६ /१२/२०२५ रोजी सकाळी १० वाजता दुसखेडा येथून निघेल.

Panchayat Samiti Yawal

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS