कोटी रुपयाची फसवणूक जळगावच्या पाच जणाविरोधात गुन्हा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ११ नोव्हेबर २०२३ | पुणे शहरानजीक असलेल्या सुसगाव, बावधन, पाषाण या प्रकल्पात एक कोटी आठ लाख ६७ हजार ३३९ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याप्रकरणी जळगावातील पाच जणा विरोधात पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विकास कामेश्वरसिंग कुमार (वय ४६) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. कुमार एका बँकेत मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत. या बँकेत खाते सुरू करण्यासाठी तेजस रवींद्र मोरे (रा. जळगाव, ह.मु. पुणे) २०१७ मध्ये तेथे गेला असता दोघांची ओळख झाली. नंतर माझा बांधकाम व्यवसाय आहे, त्यात तुम्ही गुंतवणूक करा, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यामुळे २०१७ ते १४ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत एक कोटी आठ लाख ६७ हजार ३३९ गुंतवणूक केली. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात तेजस रवींद्र मोरे (रा. जळगाव, ह.मु. पुणे) पत्नी जिज्ञासा मोरे, आई जयश्री, वडील रवींद्र व मेहुणे राहुल जैन अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS