vadhu var melava | साक्षीदार न्यूज | जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाच्या वतीने यंदाही एक मोठा सामाजिक उपक्रम राबवला जाणार आहे. रविवार, 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता, सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), जळगाव येथे तृतीय आंतरराज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा मोफत आयोजित करण्यात येणार आहे.
या मेळाव्याचा हेतू असा आहे की, चर्मकार समाजातील विवाहइच्छुक युवक-युवती आणि त्यांचे पालक यांना एकाच ठिकाणी अनेक सुयोग्य विवाहस्थळांची माहिती मिळावी. यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचेल आणि निवडीचा विस्तार वाढेल.
मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय संघाचे अनेक पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विवाहइच्छुक युवक-युवतींनी आपले रंगीत फोटो आणि सविस्तर माहितीचे परिचय पत्र बुधवार, 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत खाली दिलेल्या संपर्क क्रमांकांवर पाठवावे. यासाठी संघाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत — जसे की संजय वानखेडे सर : ८६२५९६५२४१,
राज्य संघटक डॉ.संजय भटकर : ९९२३००५२७६ ,
प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ सावकारे : ९५९५३०४०४४,
प्रदेश सहसचिव ॲड.श्री.चेतन तायडे :८६६९०५६३४४,
नाशिक विभागीय अध्यक्ष ,मनोज भाऊ सोनवणे :९७९०५६३१६६,
जिल्हा अध्यक्ष ,ॲड. अर्जुन भारुळे : ८४२१५६९४४४ ,
विभागीय उपाध्यक्ष ,देवीदास मोरे सर :९४२१६१०४४५,
जिल्हा सचिव ,प्रा श्री.धनराज भारूडे: ९४०५६२६३३२,
ज्येष्ठ सल्लागार,डॉ.कडू भोळे:९८९०१६११०१,
जिल्हा कार्यअध्यक्ष सरपंच श्री.राजेश वाडेकरसर: ९४२०३८८६९७ ,
महानगराध्यक्ष,श्री कमलाकर ठोसर: ९५९५४२४४८१,
उपाध्यक्ष प्रा संदीप शेकोकार: ७५८८८१४५३०,
सचिव शिवदास कळसकर : ८६०५९५९६०६
उपाध्यक्ष श्री पंकज तायडे :९९२२८५९७९३,
जिल्हा उपाध्यक्ष, श्री गजानन दांडगे सर :८८८८९९३७३३,
श्री रिझायनर घुले ,जिल्हा संघटक ,
श्री.सुरेश अहिरेसर :९२७०४४२७८५,
सल्लागार समिती अध्यक्ष ,श्री प्रकाश रोझतकर :९४२२७८२८०५,
सामाजिक कार्यकर्ते,श्रीअशोक मामा सावकारे, भुसावळ:९४०४०५१४२६,
श्री रामदासभाऊ सावकारे,ज्येष्ठ सल्लागार
श्री.बाळकृष्ण खिरोळे:८७८८८८०६२९, ,
ज्येष्ठ मार्गदर्शक श्री काशिनाथ इंगळे:,९४२१५२३७०४,
ज्येष्ठ सल्लागार:श्री केशव ठोसरे:८६६८९७०४३३,
अधिकारी संघटना अध्यक्ष,श्री राजेंद्र बाविस्कर साहेब :९१४५२६५५९६,
भुसावळ तालुका अध्यक्ष ,श्री प्रवीण बाविस्कर:९९२२२११८६६,
चोपडा तालुकाध्यक्ष श्री प्रशांत सोनवणे सर:९८९०७०३३७४,
जळगाव तालुका अध्यक्ष प्रा.रवींद्र नेटके:९६२३३३९९०९,
सचिव श्री ज्ञानेश्वर शेकोकारे:९०११९९१७१४,
उपाध्यक्ष :श्री, सिताराम राखुंडे:९०४९६२०९२०,
सह सचिव :श्री संदीप ठोसर सर :९७३०४६७१२३:
ज्येष्ठ सल्लागार श्री रतिराम सावकारे:८४२१९२६५२७,
उपाध्यक्ष:श्री विजय पवार साहेब:९४२१६४०३९८
,ज्येष्ठ सल्लागार श्री.खंडूजी पवार : ९८५०२२२६६७,
श्री सुधाकर मोरे सर, ९८२३२३०३६१,.
श्री चावदस सपकाळे, फेकरी
श्री.कैलास वाघ सर :९४२१६३६४३२,
जिल्हा महिला अध्यक्ष प्रा. स्मिता जयकर:९८३५३६३७३८,
सचिव उज्वला वाडेकर:९५४५२०८९३५,
रावेर तालुका महिला अध्यक्ष :सौ. योगिताताई वानखेडे :८८८८२४६२८५, इत्यादी.
मेळाव्याला थेट उपस्थित राहून वधू-वरांनी एकमेकांशी परिचय करून घ्यावा, असे आवाहन संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. संजय खामकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. हा मेळावा पूर्णपणे मोफत आहे आणि तो चर्मकार समाजाच्या सामाजिक एकतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.