यावल ; – तालुक्यातील सातोद येथील दिनकर पुंजो नेहते वय 68 यांचे आज शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले त त्यांच्या अंत्ययात्रा आज दिनांक 18 रोजी सकाळी नऊ वाजता त्यांचे राहते घरापासून काढण्यात येणार आहे ते पांडुरंग नेहते यांचे वडील वडील भाऊ तर जितेंद्र नेहते यांचे वडील होत पश्चात पत्नी मुलगा भाऊ मुली जावई सुन नातवंडे असा परिवार आहे.
Dinkar Punjo Nehte
- Advertisement -








