जळगाव दि.७ ; – जळगाव येथील रिंगरोड, शंकरवाडी मधील बँक ऑफ बडोदा समोरील गोकूळधाम सोसायटी ११ सीटी स्वेअर अपार्टमेंटममधील रहिवाशी घनशाम सुरजमल बिर्ला (वय ५७) यांचे काल दि. ६ ला संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर नेरीनाका वैकूंठधाम येथे आज दि. ७ ला संध्याकाळी ४ वाजेला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. ते सुरजमल बिर्ला यांचे मोठे चिरंजीव तर शामकांत बिर्ला यांचे मोठेबंधू होत.
Ghanshyam Surajmal Birla
- Advertisement -








