साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | देशभरातील प्रत्येक तरुणाचे उच्च शिक्षण झाले आहे तर काही तरुणाचे १२ वी पास असून तरी देखील नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहे. जर सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 275 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
संस्था – नेव्हल डॉकयार्ड
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 275 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – विशाखापट्टणम
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. मुलाखती
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार
SSC / Matric / Std X
ITI (NCVT/SCVT)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन करायचे आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.