Govinda Health | बॉलिवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Govinda Health | साक्षीदार न्यूज | बॉलिवूडमधून (Bollywood) अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तडकाफडकी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री, मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ६१ वर्षीय गोविंदा यांची तब्येत अचानक बिघडली.

- Advertisement -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘Disorientation’ (भ्रमित होण्याची अवस्था) मुळे त्यांची तब्येत बिघडली. सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषधे देण्यात आली, मात्र पहाटे १ च्या सुमारास त्यांना मुंबईतील जुहू परिसरातील क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

माहितीनुसार, गोविंदा बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून, त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

- Advertisement -

बॉलिवूडच्या या ‘हिरो नंबर १’ च्या प्रकृतीबद्दल चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण आहे.

Arun Bhai Gujarati | शरद पवारांना मोठा धक्का! ४० वर्षांची साथ सोडत जिवलग सहकारी अरुण गुजराती अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; कार्यकर्त्यांसाठी घेतला निर्णय
Unmesh Patil | ब्रेकिंग: ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह तिघांवर ₹५.३३ कोटींची फसवणूक; गिरीश महाजनांच्या आरोपानंतर तीनच दिवसांत गुन्हा दाखल
Local Government Elections | “भाजप आमचा एक नंबरचा शत्रू; रोखण्यासाठी शिंदे-अजित पवार गटाशीही युतीची तयारी”

Govinda Health

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS