साक्षीदार न्युज ; – आज दिनांक 18 ऑगस्ट पासून या महोत्सवास ढोल ताशा व लेझीम पथक स्पर्धेने प्रारंभ होत आहे
या स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात सागर पार्क येथे घेण्यात येत असल्याचे आमदार राजू मामा भोळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे .
- Advertisement -
दरम्यान 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट रोजी
पाककला, रांगोळी,मेहंदी, चित्रकला, भजन मंगळागौर समूहगीत,समूह नृत्य, बालनाट्य,साडी वेशभूषा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आलेले आहे सदर स्पर्धा या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे संपन्न होत असून सर्वांनी या महोत्सवात आपली उपस्थिती नोंदवावी असे आग्रहाचे निमंत्रण….
- Advertisement -