जळगावात लाखोंचा गुटखा जप्त : एक अटकेत !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा नऊ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा शुक्रवारी छापा टाकून गुरुदेवनगरातील गोदामातून पोलिसांनी जप्त केला. यासोबतच नऊ लाख रुपये किमतीची दोन वाहने व रोख २३ हजार रुपये, असा एकूण १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील भगवान साहेबराव पाटील (३०) याला अटक करण्यात आली असून, एकजण फरार झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता हा साठा आढळून आला

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS