जिल्ह्यात सव्वा किलो गांजा जप्त !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३ | चोपडा तालुक्यातील बुधगाव फाट्यावर एक लाख २० हजार रुपये किमतीचा २० किलो गांजा पकडला पकडला असून, आरोपी फरार झाला आहे. चोपडा तालुक्यातील हातेड बुधगाव फाट्यावर बुधवारी चोपडा ग्रामीण पोलिस व डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मोटारसायकलवरून १ लाख २० हजार रुपयांचा गांजा घेऊन जात असताना पकडला आहे. ५० हजार रुपयांची दुचाकीही जप्त केली आहे. असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

- Advertisement -

चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दि. २९ रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधगाव फाटा येथे ही कारवाई डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने व पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, राकेश पाटील, प्रमोद बागडे, हितेश बेहरे, गणेश पाटील, रावसाहेब पाटील, विनोद पवार, सुनील कोळी, मनीष गावित, कमलेश बाविस्कर यांनी केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS