Nagpur Accident: हृदयद्रावक ! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडाचा अपघात ; ६ जणांचा जागीच मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Nagpur Accident: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात समोर येत असतात आणि त्यातच घटना समोर आली आहे . हि घटना आहे नागपूर जिल्ह्यातील या ठिकाणी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने एका कारला जोरदार धडक दिल्याने कार मधील एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झालं आहे . या अपघाताताच्या जागीच अंगाचा थरकाप उडवणारी होती . नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात शुक्रवारी (१६ डिसेंबर) रात्रीला घडली आहे .

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील परिवार हा नेमका कुठला होता ते अद्याप समोर आलेले नाही.

 

- Advertisement -

प्राथामिक माहितीनुसार, मृत व्यक्ती हे काटोल तालुक्यातील (Nagpur News) रहिवासी असल्याचे बोललेलं जात आहे . सर्वजण शुक्रवारी ते नागपूरमध्ये एका लग्नसमारंभासाठी गेले होते . लग्नाचा कार्यक्रम आटोपूण हे सर्वजण कारमधून काटोलच्या दिशेने परत निघाले असतांना हा अपघात झाला . कार सोनखांब आणि ताराबोडीमध्ये मध्यरात्रीला हा अपघात झाला. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. तर्क आणि कारची धडक हि इतकी भीषण होती कि , की कारमधील ६ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व जागेवरची परिस्थिती हाताळत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले . तसेच या अपघात एक इसम हा जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये आले आहे . या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Nagpur Accident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS