भुसावळ ; – दीपावलीच्या पूर्वसंध्येला समस्त राजपूत समाज बांधवांतर्फे हिंदू क्रांतीसुर्य महाराणा प्रताप चौक भुसावळ येथे पहिला दिवा माझ्या राजाच्या दारी नंतर माझ्या घरी हा उपक्रम राबवण्यात आला ज्या राजेंमुळे आपल्या घरात देव आहे अंधारात का ठेवायचे म्हणून समस्त राजपूत समाज बांधवांनी पहिला दिवा हा महाराणा प्रताप चौकात लावला नंतर स्वतःच्या घरी दीप प्रज्वलन केले हा संदेश समस्त समाज बांधवांनी आम्हाला आणावा असेही यावेळी दामोदर राजपूत, विलास सिंग राजपूत, संदीप सिंग राणा, जगताप सर, बी एन पाटील सर, वीरेंद्र सिंग पाटील, दीपक राजपूत,सारिका पाटील, संगीता पाटील, विकी राजपूत, महेश राजपूत, आनंदा पाटील,किरण पाटील,पप्पू राजपूत, वैभव राजपूत, कोकिळा पाटील, शारदा पाटील, जयश्री राजपूत,मीना राजपूत,प्रियंका पाटील,गायत्री परदेशी यांनी समाज बंधवाना आवाहन केले भाऊबीज पर्यंत आपल्या चौकात दिवे लावन्याचे आवाहन हि यावेळी उपस्तित असंख्य समाज बांधवानी केले.
Hindu Krantisurya Maharana Pratap Chowk Bhusawal Rajput Samaj ; राजपूत समाज बांधवांतर्फे हिंदू क्रांतीसुर्य महाराणा प्रताप चौक भुसावळ येथे पहिला दिवा माझ्या राजाच्या दारी नंतर माझ्या घरी
- Advertisement -