Today Gold And Silver Prices साक्षीदार न्युज । मार्केट मध्ये दररोज सोन्या चांदीचे भाव हे खालीवर होत असतात . आम्ही आपल्यासाठी अनेक ठिकाणाहून सर्च करून आपल्यासाठी सोन्याचांदीचे बाजार भाव दाखवीत आहोत .
आज, 12 जानेवारी 2025 रोजी, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे तसेच चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत
सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम):
शहर 22 कॅरेट (₹) 24 कॅरेट (₹)
मुंबई – 72,850 78,018
पुणे – 72,850 78,018
नागपूर – 72,850 78,018
जळगाव – 72,850 78,018
चांदीचे दर (प्रति किलोग्रॅम):
शहर चांदीचा दर (₹)
मुंबई 92,430
पुणे 92,430
नागपूर 92,430
जळगाव 92,430
कृपया आम्ही आपल्याला जे दर सांगितले आहेत ते भाव जसा बाजार असेल त्यानुसार बदल होऊ शकतो . त्यामुळे आपण स्वतः खात्री करूनच खरेदी कराल .