दहावी पास आहात तुम्हाला मिळणार महा-मेट्रोत नोकरी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | केद्र सरकार गेल्या काही वर्षात अनेक मोठ्या शहरात मेट्रो रेल्वेचे जाळे विनत असल्याने महराष्ट्रात देखील आता मेट्रो सुरु झाल्या आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना हि एक नोकरीची संधी महत्वाची असणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

- Advertisement -

या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. महाराष्ट्र मेट्रो रेल भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

- Advertisement -

एकूण पदसंख्या – १३४

शैक्षणिक पात्रता – १० वी पास

नोकरीचे ठिकाण – नागपूर, पुणे आणि नवी मुंबई.

वयोमर्यादा – १७ ते २४ वर्षे

अर्ज शुल्क – १००

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरू होण्याची तारीख – २८ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.punemetrorail.org/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home
पगार –
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ८ हजार ५० रुपये पगार दिला जाणार आहे.
असा करा अर्ज –
भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख२८ ऑक्टोबर २०२३ आहे.
शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज/ कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS