भारतीय नौदलात मिळणार नोकरी : इथे करा अर्ज !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | अनेक तरुणाचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. पण अनेक वर्षापासून देशात खूप कमी प्रमाणात शासकीय नोकरी निघत असल्याने तरुणाचे स्वप्न अपूर्ण राहत आहे. पण सध्या भारतीय नौदलात नोकरी करण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२३ आहे. भारतीय नौदल एसएससी अधिकारी भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारतीय नौदल एसएससी अधिकारी भरती २०२३ –

- Advertisement -

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव –

एक्सिक्युटीव्ह ब्रँच-

SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर – ४०

एअर ट्रॅफिक कंट्रोलर – ८

नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर – १८

पायलट – २०

लॉजिस्टिक्स – २०

एज्युकेशन ब्रँच

एज्युकेशन – १८

टेक्निकल ब्रँच-

इंजिनिरिंग ब्रांच (जनरल सर्विस) – ३०

इलेक्ट्रिकल ब्रांच (जनरल सर्विस) – ५०

नेव्हल कन्स्ट्रक्टर – २०

शैक्षणिक पात्रता –

एक्सिक्युटीव्ह ब्रँच : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी/ ६० टक्केगुणांसह MBA/ B.Sc/ B.Com + फायनान्स/ लॉजिस्टिक/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट विषयात डिप्लोमा/ ६० टक्केगुणांसह MCA/ M.Sc (IT).

एज्युकेशन ब्रँच: ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech.

टेक्निकल ब्रँच : ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

अर्ज फी – अर्ज करण्यासाठी फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ७ ऑक्टोबर २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://www.indiannavy.nic.in/

अर्ज करण्याची लिंक – https://www.joinindiannavy.gov.in/

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS