शरद पवार यांच्या २० आणि २१ रोजी जाहीर सभा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;– राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत. त्यांच्या ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहेत.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीराम पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ते जिल्ह्यात येत आहेत. शनिवारी (ता. २०) दिंडोरी (जि. नाशिक) येथील सभा आटोपून सायंकाळी साडेपाचला ते जिल्ह्यात चोपडा येथे येत आहेत.

त्या ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर रात्री मुक्कामी असतील. रविवारी (ता. २१) ते रावेर येथे सकाळी ११ वाजता सभा घेतील. त्यानंतर ते दुपारी तीनला वर्धा येथे रवाना होतील.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS