जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

पत्र देऊन व्यक्त केल्या शुभेच्छा

- Advertisement -

जळगाव (सुनिल भोळे) : – येथील जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनने महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना एका पत्राद्वारे जाहीर पाठिंबा देऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Rajumama Bhole

- Advertisement -

एका पत्राद्वारे त्यांनी हा पाठिंबा दिला आहे. यापूर्वी आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेऊन मतदार संघातील नागरिकांचे विविध प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. तर भविष्यात शहरातील मूकबधिर, कर्णबधिर दिव्यांगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आपण सोडवू शकाल अशी आम्हाला खात्री आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आम्हाला मिळेल म्हणून आम्हाला आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व कृतीशील आमदाराची आवश्यकता आहे असा आशय पत्रामधून व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS