JALGAON FIRE ; जळगावातील आरएल शोरुमच्या कार्यालयाला आग !

साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील रथ चौकात असलेल्या आर. एल. ज्वेलर्स शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील एका कॅबीनला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. आगीत त्याठिकाणावरील फाईल्स व कॉम्युटर खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रथ चौकात आर. एल. ज्वेलर्सचे शोरुम आहे. शनिवारी सायंकाळी … JALGAON FIRE ; जळगावातील आरएल शोरुमच्या कार्यालयाला आग ! वाचन सुरू ठेवा