Jalgaon Mahapalika Election 2026 Result : जळगाव महापालिका निवडणूक निकाल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Mahapalika Election 2026 Result : साक्षीदार न्यूज । जळगाव | १६ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या एकूण ७५ पैकी ६३ जागांसाठी गुरुवारी शहरात ५३.५९ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी MIDC परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था व मतमोजणीसाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, निकालाच्या प्रत्येक फेरीकडे राजकीय पक्षांसह नागरिकांचे लक्ष आहे.

- Advertisement -

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS