जळगाव प्लाॅगर ग्रुप ९७वा ड़ाईव्ह आणि बहिणाबाई उद्यानागेट जवळील पोलिस चौकी चकाचक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव शहरात दोन वर्षापासून प्लास्टिक वेस्ट गोळा करण्याचा ड़ाईव्ह आणि त्या बरोबर आपल्या दैनंदिन वापरात प्लास्टिक चा कमीत कमी कसा वापर होईल या संदर्भात जनजागृती जळगाव प्लाॅगर ग़ुप आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन चे प्रतिनिधी मदन लाठी हे करीत आहे.

- Advertisement -

आजचा ९७ व्हा ड़ाईव्ह इंटरॅक्ट गोल्ड सिटी क्लब बहिणाबाई उद्यानाजवळ संपन्न झाला. त्यात बहिणाबाई उद्यानागेट पासून प़भात काॅलनी पुलांपर्यंत संपन्न झाला. त्याबरोबर मदन लाठी (प़तिनिधी, गांधी रिसर्च फाऊंडेशन)& श्री विशाल अल्करी प़तिनिधी TWJ, जळगाव यांनी भास्कर मार्केट जवळील ट़ॅफीक पोलिस छोटी चौकी  बरेच दिवसांपासून साफ झालेली नव्हती ती यांनी पुर्ण स्वच्छ करून पाण्याने धुतली आणि चकाचक केली, जे पोलिस बंधु पुर्ण जनतेची सेवा करतात, वेळोवेळी ते सण वगैरे साजरे न करता आपले कर्तव्य आणि जनतेची सुरक्षा करतात.

- Advertisement -

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS