जळगावात केमिकल कंपनीला भीषण आग ; १५ जण जखमी ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव : – जळगाव एमआयडीसी परिसरातील डब्ल्यू सेक्क्टर मधील केमिकल कंपनीत भीषण आगीची घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.असून आगीत १५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही . माहापालिकेच्या ६ ते ७ अग्निशमन बंबांनी हि आग दुपारी १२ वाजेपर्यंत आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

- Advertisement -

एमआयडीसी परिसरातील गोपाल दालमिल जवळ मौर्या ग्लोबल केमिकल कंपनीत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही आगीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आग एवढी भीषण होती की त्यात कंपनीचे 15 कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने राम नगरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

जखमी कामगार यांची नावे
हेमंत गोविंदा भंगाळे वय- 27, प्रभात कॉलनी, मयूर राजू खैरनार वय-२७, रा.जुना खेडी रोड, विशाल रवींद्र बारी व -२८,रा. श्रीकृष्ण नगर, जुने जळगाव, सचिन श्रावण चौधरी वय-२४, रा.रामेश्वर कॉलनी, गोपाल आत्माराम पाटील रा. विखरण ता.एरंडोल ह. मु. अयोध्या नगर, भिकन पुंडलिक खैरनार वय-४२, रा. इच्छादेवी चौक, चंद्रकांत लक्ष्मण पाटील वय-२४, रा. धुळे ह.मु. रामेश्वर कॉलनी, जगजीवन अनंत परब वय-५३, रा.आयोध्या नगर, रमेश अजमल पवार वय-२१, रा. रामेश्वर कॉलनी, नवाज समीर तडवी वय -५१, रा.अशोक किराणा दुकान, रामेश्वर कॉलनी, दीपक वामन सुवा वय -25, रा.विठोबा नगर, कालिका माता नगर, नंदू छगन पवार वय-३५, रा. रामेश्वर कॉलनी, कपिल राजेंद्र पाटील वय-२४, रा. आव्हाने ता. जळगाव ,आनंद छगन जगदेव वय-38 रा. रामेश्वर कॉलनी, गणेश रघुनाथ सोनवणे वय-५०, रा. सुप्रीम कॉलनी, फिरोज रज्जाक तडवी वय-४०, रा. रामेश्वर कॉलनी, किशोर दत्तात्रय चौधरी वय-50 रा. रामेश्वर कॉलनी, चंद्रकांत दशरथ घोडेरावत वय-47 रा रामेश्वर कॉलनी, जळगाव.

- Advertisement -

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS