जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कुजलेला मृतदेह आढळला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगावः;- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा ग्राहक मंच परिसरात एका ईलेक्ट्रीक डीपीजवळ बुधवार १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा संशयास्पदरित्या जळलेल्या अवस्थेतीत कुजलेला मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घातपातची शक्यता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा ग्राहक मंच परिसरात असलेल्या इलेक्ट्रीक डीपीजवळ बुधवार दि. १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संशयास्पदरित्या एका अनोळखी तरूणाचा जळालेला आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या परिसरात दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने हा प्रकार उघडकीला आला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उल्हास चहाटे, पो.कॉ. महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS