मोठ्या शहरात नोकरीची संधी ; वाचा सविस्तर काय आहे पात्रता !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | अनेक ग्रामीण भागातील तरुणाना मोठ्या शहरात नोकरी करण्याचे स्वप्न असते त्याच तरुणांचे स्वप्न पूर्ण करणारी बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे. या माध्यमातून आहारतज्ञ पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.

- Advertisement -

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

भरले जाणारे पद – आहारतज्ञ

- Advertisement -

पद संख्या – 10 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार B.Sc पदवीधारक असावा.

असा करा अर्ज
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर E-Mail करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS