back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

उच्च शिक्षित तरुणांना नोकरीची संधी ; हजारो रुपये असेल पगार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | राज्यभरतील अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेवून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे तर देखील बेरोजगार असलेल्या तरुणांना एक मोठ्या शहरात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे शहरातील बेल ऑप्टोनिक डिव्हाइसेस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.

- Advertisement -

या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, अभियंता, खाते सहाय्यक, प्रक्रिया अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, यांत्रिक अभियंता पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – बेल ऑप्टोनिक डिव्हाइसेस लिमिटेड, पुणे

- Advertisement -

भरले जाणारे पद – व्यवस्थापक, अभियंता, खाते सहाय्यक, प्रक्रिया अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, यांत्रिक अभियंता

पद संख्या – 08 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. व्यवस्थापक – एचआर बीईएल ऑप्टोनिक डिव्हाइसेस लिमिटेड, EL-30, ‘J’ ब्लॉक, भोसरी औद्योगिक क्षेत्र, पुणे- 411 026.

नोकरीचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील

पद पद संख्या

व्यवस्थापक 03
अभियंता 01
खाते सहाय्यक 01
प्रक्रिया अभियंता 01
इलेक्ट्रॉनिक्स अभियंता 01
यांत्रिक अभियंता 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक BE / B.TECH (Mechanical Engg.)
अभियंता BE / B.TECH (Mechanical Engg.)
खाते सहाय्यक B.Com
प्रक्रिया अभियंता BE / B.TECH (Mechanical)
इलेक्ट्रॉनिक्स अभियंता BE (Electronics/ Industrial Electronics/E &TC) from a UGC recognized University / Institution
यांत्रिक अभियंता BE (Mechanical) from a UGC recognized University / Institution

मिळणारे वेतन
पद मिळणारे वेतन
व्यवस्थापक
50000 – 3%- 160000
40000 -3%- 140000
अभियंता 30000 – 3%- 120000
खाते सहाय्यक 12100-3%- 14150
प्रक्रिया अभियंता E-2 30000-120000
इलेक्ट्रॉनिक्स अभियंता 1st year -23,500/-
2nd year-25,500/-
3rd year-27,500/
यांत्रिक अभियंता 1st year -23,500/-
2nd year-25,500/-
3rd year-27,500/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS