साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक तरुणांसह तरुणींनी वाणिज्य क्षेत्रात उच्च पदवी घेतली आहे पण अनेकांना आज देखील रोजगार नसल्याने तरुण हैराण झाले असतांना याच तरुणांना नोकरीसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील जालना येथील श्री. संत संताजी अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि., अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.
या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, लिपिक, शिपाई पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
बँक – श्री. संत संताजी अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि., जालना
भरले जाणारे पद –
1. व्यवस्थापक
2. लिपिक
3. शिपाई
पद संख्या – 03 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 09 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – मिसाळ टॉवर कॅनरा बैंक च्या वर, न्यू सराफा रोड, काद्राबाद, जालना
नोकरी करण्याचे ठिकाण – जालना
भरतीचा तपशील
पद पद संख्या
व्यवस्थापक 01
लिपिक 01
शिपाई 01
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक M.Com., MBA
लिपिक B.Com
शिपाई १० वी पास
अशी होईल निवड –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
3. उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.
4. मुलाखतीस येण्यासाठी उमेदवारांना TA/DA दिला जाणार नाही.
5. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.