साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेवून अनेक ठिकाणी नोकरीचा शोध घेत आहेत. तर सध्या गोंदिया येथील रुखमा महिला महाविद्यालय येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – रुखमा महिला महाविद्यालय, गोंदिया
भरले जाणारे पद –
1. सहायक प्राध्यापक
2. ग्रंथपाल
3. शारीरिक शिक्षण संचालक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2023 आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – गोंदिया
अर्ज फी – रु.१००/-
निवड प्रक्रिया – मुलाखती
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य/डीन/संचालक, रुखमा महिला महाविद्यालय, नवेगाव-बांध, एटी-नवेगाव बंद ता-अर्जुनी मोर जिल्हा-गोंदिया ता.- अर्जुनी मोरगाव, जि.- गोंदिया- 441702.
भरतीचा तपशील
पद पद संख्या
सहायक प्राध्यापक 04
ग्रंथपाल 01
शारीरिक शिक्षण संचालक 01
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.