वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी ; मोठ्या शहरात मिळणार नोकरी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरीची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पनवेल महानगर पालिकेने स्टाफ नर्स (महिला, पुरुष), आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि LHV पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पनवेल महानगरपालिका भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

- Advertisement -

शैक्षणिक पात्रता –
स्टाफ नर्स : B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
आरोग्य सेविका : ANM + MNC रेजिस्ट्रेशन.
LHV : B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १२ वी पास + डिप्लोमा + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.
वयोमर्यादा – २१ ते ६५ वर्षे.
अधिकृत बेवसाईट – https://www.panvelcorporation.com/
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – १५० रुपये.
मागासवर्गीय – १०० रुपये.
नोकरी ठिकाण – पनवेल.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची सुरवात तारीख – २० ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – ४१०२०६

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS